Betty Johnson

 


हा नर जन्म सार्थकी लागावा म्हणुन मनुष्य अनेक प्रयास करत असतो, त्यात काही यशस्वी होतात आणि काही मात्र खुप गोष्टी शिकवुन जातात. ह्या विश्वात जेव्हा तो जन्मास येतो तेव्हा, त्या बरोबर तो असंख्य गुण घेऊन येतो. आयुष्याच्या सरत्या क्षणांनी ते गुण हळुहळु दिसु लागतात. अनेक व्यक्ति आपल्याला आयुष्यात आपण बघतो की ज्या आत्मविश्वासने आणि जिद्दीने ते देह गाठतात ते मात्र अप्रभवी आणि अतुलनीय आसतं. आपण जर खेळांबद्दल म्हणाल तर आज जागतिक स्थरावर ऑलंपिक (Olympics) ह्या स्पर्धेत अनेक खेळांचा समावेश आहे. ह्यात अनेक देशातले खेळाडु भाग घेतात पण काही मोजकेच इतिहास घडवतात. प्रत्येक खेळाडूला वाटतं की माझ्या नावाने विश्वविक्रम लिहिला जावा त्यासाठी त्यांचे प्रयास किशोर वयात सुरु होतात. आज आपण एका अशा व्यक्तिचा प्रवास बघणार आहोत जीने म्रुत्युला हरवलं "बेट्टी रॉबिन्सन" 

"Betty Robinson" -"The Girl who came from Deathbed".  
Олимпийскую чемпионку едва не похоронили заживо. Но она выжила и ...
                                                                     पुढे चालू ....

Comments

Popular Posts